महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 Krishi Vibhag Bharti

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023

जाहिरात दिनांक: 05/04/23

कृषि विभागामार्फत  कृषी पर्यवेक्षक पदांच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 एप्रिल 2023 आहेसविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 60 जागा

कृषी विभाग :

पद क्र.

पदाचे नाव 

पदांची संख्या 

01

लघुटंकलेखक

28

02

लघुलेखक (निम्न श्रेणी)

29

03

लघुलेखक (उच्च श्रेणी )

03

पद क्र.

शैक्षणिक पात्रता

01

01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.

02) लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

02

01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.

02) लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

03

01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.

02) लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

शुल्क720/- रुपये. (मागासवर्गीय / . दु./ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिकरु. 650/-)

वयोमर्यादाखुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे

वेतनमान (Pay Scale) : 

पद क्र.

शैक्षणिक पात्रता

01

    S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

02

S-14 : 38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

03

S-15 : 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

नोकरी ठिकाण : पुणे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा ( एप्रिल २०२३ पासून अर्ज स्वीकारले जातील.)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.krishi.maharashtra.gov.in

How to Apply For Krushi Vibhag Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • एप्रिल २०२३ पासून अर्ज सुरु होतील.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल 2023 आहे.
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क दिनांकएप्रिल 2023 रोजी सकाळी 7.00 वा. पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये भरणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या