SSC Recruitment 2023
SSC's full form is Staff Selection Commission,
SSC Bharti 2023 has the following new vacancies and the official
website is www.ssc.nic.in. This page includes
information about the SSC Bharti 2023, SSC Recruitment 2023, and
SSC 2023 for more details Keep Visiting https://sarkarinokari999.blogspot.com/ For
The Latest Recruitment
जाहिरात दिनांक: 04/04/23
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: जागा (पद संख्या सध्या उपलब्ध नाही.)
SSC
Recruitment Details:
परीक्षेचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
पद क्रमांक |
पदांचे नाव |
1 |
असिस्टंट ऑडिट ऑफिसर
/ Assistant Audit
Officer |
2 |
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
/ Assistant Accounts Officer |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर
/ Assistant Section
Officer |
|
4 |
असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
/ Assistant/Assistant
Section Officer |
5 |
आयकर निरीक्षक
/ Inspector of Income Tax |
6 |
इस्पेक्टर
/ Inspector |
7 |
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
/ Assistant Enforcement
Officer |
8 |
सब इंस्पेक्टर
/ Sub Inspector |
9 |
एक्झिक्युटिव असिस्टंट
/ Executive Assistant |
10 |
रिसर्च असिस्टंट
/ Research Assistant |
11 |
डिविजनल अकाउंटेंट
/ Divisional Accountant |
12 |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
/ Junior Statistical Officer |
13 |
ऑडिटर
/ Auditor |
14 |
अकाउंटेंट
/ Accountant |
15 |
अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
/ Accountant /Junior Accountant |
16 |
पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
/ Postal Assistant/ Sorting Assistant |
17 |
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
/ Senior Secretariat Assistant/
Upper Division Clerks |
18 |
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
/ Senior Administrative Assistant |
19 |
कर सहाय्यक
/ Tax Assistant |
20 |
सब-इंस्पेक्टर
/ Sub-Inspector |
Eligibility Criteria For SSC
पद क्रमांक |
शैक्षणिक पात्रता |
12 |
पदवी
व 12वीत
गणितामध्ये किमान
60% गुण
किंवा सांख्यिकीसह
कोणत्याही विषयात
पदवी. |
इतर
सर्व
पदे |
कोणत्याही
शाखेतील पदवी. |
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी,
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्रमांक |
वयाची अट |
1
ते
7 आणि 9 ते
11 |
18
ते 30 वर्षे. |
8 |
20
ते 30 वर्षे,
18 ते
27 वर्षे
& 18 ते
30 वर्षे |
12 |
18
ते 32 वर्षे |
13
ते
20 |
18
ते 27 वर्षे |
शुल्क : General/OBC: 100/-
रुपये
[SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay
Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक :
- Tier-I: जुलै 2023
- Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
ऑनलाईन (Apply
Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात
(Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
How to Apply :
- या भरतीकरिता
ऑनलाईन अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले
जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा
अंतिम दिनांक 03 मे
2023 (11:00 PM) आहे.
- सविस्तर माहितीसाठी
कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी नोकरीची अधिकृत वेब साईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला ऑफिसिअल वेब साईट मानू नका. खाली कमेंट मध्ये आपला मोबाइल संपर्क , आधार क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. या वेब साईट वर प्रकाशित केलेली जाहिरात किंवा माहितीची खात्री करण्यासाठी संबंधित अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.. धन्यवाद.